Surrender Maoist marriage: गोंदिया जिल्ह्यात माओवादी सदस्य गोलू (गोलू पुसू वड्डे) आणि संगीता (सैवंती रायसिंग पंधरे) यांनी पोलीस मुख्यालयात विवाह बांधला. त्यांनी 2025 मध्ये आत्मसमर्पण केले होते
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-03 18:48:43